जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाचा विकासाभिमुख उपक्रम.
अतिदुर्गम भागातील 90 विद्यार्थ्यांना सायकली व शैक्षणिक साहित्य, स्वयंरोजगार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 60 युवक-युवतींना व्यवसायासाठी आवश्यक किट, तसेच 03 बचत गटांना पारंपरिक कला-संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी वाद्य साहित्य संचाचे वितरण करण्यात आले.
शिक्षण, कौशल्य आणि स्वावलंबनातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकडे सक्षम वाटचाल.
गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर!
#GadchiroliPolice #WorldTribalDay #TribalDevelopment #PoliceDadaloraKhidki #EmpoweringGadchiroli
908 views | Gadchiroli, Maharashtra | Aug 10, 2026