फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील चौका शिवारातून पावणे चार लाखाचे कॉपर वायर चोरी
फुलंब्री तालुक्यातील चौका शिवारामध्ये कॉपर वायरचे चोरी गेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय साने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे