Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

फुलंब्री: चौका येथे भिक्खू संघाचे उत्साहात स्वागत, दीडशे किलोमीटरचे पायी यात्रा अकरा दिवसात संपन्न

धम्म संदेशाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी दीडशे किलोमीटर अकरा दिवसांमध्ये भिक्खू संघांनी उत्साहात यात्रा संपन्न केली. त्यामुळे चौका येथे समाज बांधवांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधवांची उपस्थिती होती.