फुलंब्री: फुलंब्री येथील विष्णू पंचायतन महा यज्ञाची काल्याच्या कीर्तनाने सांगता
फुलंब्री शहरांमध्ये पाच वर्षानंतर होणाऱ्या विष्णू पंचायतन महायज्ञाची सांगता खाल्याची कीर्तनाने करण्यात आले. यावेळी फुलंब्री शहरासह तालुक्यातील हजारो भाविकांचे या काल्याचे किर्तनाला उपस्थिती होती. महाप्रसाधने सदरील महायज्ञाची सांगता करण्यात आली आहे.