फुलंब्री: चौका घाटाच्या परिसरात भरगाव ट्रकने चार वाहनांना उडविले, फुलंब्री पोलीस ठाण्यात ट्रॅक चालकाविरोधात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील चौका घाटाच्या परिसरामध्ये भरगाव ट्रकने चार वाहनांना उडविले, या प्रकरणे फुलंब्री पोलीस ठाण्यात ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.