Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

फुलंब्री: फुलंब्री नगरपंचायत कार्यालय येथे शिवजयंती निमित्ताने अभिवादनपर कार्यक्रम

आज  गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी -: शिवजयंती दिनानिमित्त  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पअर्पण करून  अभिवादन करण्यात आले.तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकांनाही पुष्पअर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.व या प्रसंगी....भाजपा जिल्हाध्यक्ष सुहासभाऊ शिरसाठ व जि प सदस्य जितेंद्र बाबा जयस्वाल आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.