Public App Logo
एकविरेला दर्शनास गेलेल्या तरुणावर हल्ला; महिलांनाही मारहाण केल्याचा आरोप” कार्ला येथील एकवीरा मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या  डोंबिवलीजवळील खोणी गावातील कुटुंबावर  स्थानिकांकडून हल्ला झाल्याचा आरोप आहे. या घटनेत  एक तरुण गंभीर जखमी झाला असून, मारहाणीचा  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तरुणाने दिलेल्या तक्रारी नुसार मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे - Kalyan News