प्रभागातील कामे रखडली ,सात महिने उलटूनही नगरसेवकांना निधीची प्रतीक्षा ,KDMC कडे निधी नसेल तर आम्ही लोकवर्गणी काढून देतो -काँग्रेस नगरसेविका आक्रमक ...
नगरसेवकांना एक कोटी रुपये निधीची घोषणा ,मात्र अद्याप 1 रुपया निधी नाही ...पैसे नव्हते तर आश्वासन का दिलं ..पैसे नसतील तर लोकांकडून वर्गणी काढून देतो ...काँग्रेस नगरसेविका समिना शेख आक्रमक ...
Kalyan, Thane | Aug 18, 2026