Public App Logo
वडिलोपार्जित जमिनीच्या हक्कासाठी शेतकरी कुटुंबाचे आमरण उपोषण बारावे येथे शंकर नामदेव मढवी कुटुंबाचा आंदोलनाचा इशारा; विकासकांकडून फसवणूक झाल्याचा आरोप वडिलोपार्जित जमिनीच्या हक्कासाठी शेतकरी शंकर नामदेव मढवी यांचे कुटुंब बारावे येथे आपल्या जमिनीवर आमरण उपोषणाला बसणार आहे. विकासक शिर्डी साई शेल्टरचे प्रेमनाथ म्हात्रे, भावेश म्हात्रे, पंडित मुरकुटे, प्रकाश मुरकुटे तसेच पार्टनर राजेश साच्यानंदानी यांनी फसवणूक केल्याचा आरोप मढवी कुटुंबाने केला आहे. - Kalyan News