Public App Logo
डोंबिवली MIDC निवासीमध्ये धोकादायक झाडाचा प्रश्न ऐरणीवर; तिरपे झालेले झाड रस्त्यावर कोसळण्याची शक्यता, प्रशासनाला तातडीच्या कारवाईची मागणी डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात झाडे कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असून, यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत अंदाजे १७ झाडे कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमध्ये काही वाहनांचे तसेच संरक्षक भिंतींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मंगळवारी सकाळी निवासी भागातील मिलापनगर, सर्व्हिस रोडवरील मोनालिसा सोसायटी (RM-01) जवळ एक मोठे रेन ट्री झाड रस्त्याच्या दिशेने तिरपे होऊन धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, हे झाड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या झाडाच्या फांदीच्या आधारावर उभे असल्याचे दिसून येत आहे. या झाडाला काही मोठी वाहने घासून गेल्याचेही दिसत आहे. सदर झाड रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर किंवा ना� - Kalyan News