कुही: हरदोली रोड शिवारात वाघाने केली गाईची शिकार, अंदाजे हजार रुपयांचे नुकसान
Kuhi, Nagpur | Sep 24, 2026 वनक्षेत्रातील रुयाड बीट मधील हरदोली रोड शिवारात वाघाने अचानक गायिवर हल्ला करून एका गायीची शिकार तर एका गायीला जखमी केल्याची घटना 24 सप्टेंबर गुरूवारला घडली.