कुही: चिपडी शिवारातील कल्पना जिनिंगला आग लागून नुकसान, बालक जखमी
Kuhi, Nagpur | Feb 13, 2026 कुही ;आंभोरा मार्गावरील चिपडी शिवारातील कल्पना जिनिंगला आग लागून 11 कोटी 70 लाख रुपयांचे नुकसान व 8 वर्षीय बालक गंभीर जखमी झाल्याची घटना चिपडी शिवारात घडली. आगीचे कारण मात्र कळु शकले नाही