Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

कुही: मदनापूर शिवारात दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

Kuhi, Nagpur | Feb 18, 2026
ग्रामीण भागात असलेल्या मदनापूर शिवारात दुचाकी आणि जीपगाडीची समोरासमोर धडक होउन 24 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मदनापूर शिवारात घडली. उजवल ज्ञानेश्वर ठाकरे वय 24 राहणार मांढळ असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा गावाकडे जात असताना सदर अपघात मदनापूर शिवारात झाला.
कुही: मदनापूर शिवारात दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू - Kuhi News