Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh

कुही: नागपूर-कुही मार्गावर इंडियन ऑईल पेट्रोल पंप शिवारात ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वराचा मृत्यू

Kuhi, Nagpur | Feb 15, 2026
पोलिस स्टेशन कुही अंतर्गत येत असलेल्या नागपूर-कूही मार्गावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंप शिवारात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुधाकर रंगराव बावनकुळे वय 44 असे मृतकाचे नाव आहे.