कुही: पचखेडी शिवारात चारचाकी वाहनाच्या धडकेत सायकल स्वराचा मृत्यू
Kuhi, Nagpur | Sep 20, 2026 पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या पचखेडी शिवारात चारचाकी वाहनाने सायकल स्वरास पाठीमागून धडक दिल्याने उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वाहन चालक विरुद्ध वेलतुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.