प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी आगरी-कोळी समाज आक्रमक
मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी करणार ,-आगरी सेना जिल्हा प्रमुख विजय जोशी यांची माहिती
आगरी सेना प्रमुख प्रदीप साळवी ,जिल्हा प्रमुख विजय जोशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनि घेतली पूर्णेकर कुटुंबियांची भेट
समाजाच्या वतीने ते न्याय मिळवण्यासाठी सर्व संघटना एकजुटीने लढा देणार -