Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
jilhavarta
डॉक्टर मारहाण प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रेंसह चौघांचा जामीन रद्द; कोर्टात हजर होताच आधारवाडी कारागृहात रवानगी डोंबिवली शास्त्रीनगर हॉस्पिटल डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात मोठी घडामोड. सुप्रीम कोर्टाने जामीन रद्द केल्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे आणि तीन साथीदार आज कल्याण कोर्टात हजर. न्यायाधीश संतोष आगे यांनी चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी चौघांची आधारवाडी कारागृहात रवानगी केली.
Kalyan, Thane
| Oct 4, 2026
MORE NEWS
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी आगरी-कोळी समाज आक्रमक मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी करणार ,-आगरी सेना जिल्हा प्रमुख विजय जोशी यांची माहिती आगरी सेना प्रमुख प्रदीप साळवी ,जिल्हा प्रमुख विजय जोशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनि घेतली पूर्णेकर कुटुंबियांची भेट समाजाच्या वतीने ते न्याय मिळवण्यासाठी सर्व संघटना एकजुटीने लढा देणार -
Kalyan, Thane | Oct 4, 2026
कल्याणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! नारायणी इव्हेंट्सच्या ‘फोक प्रदर्शन’ला सुरुवात; कार्यक्रमस्थळी नागरिकांची मोठी गर्दी, कल्याणकरांचा उत्साह शिगेला! कुटुंबासह नागरिकांची मोठी उपस्थिती असून, महाराष्ट्राच्या लोककलेचा आणि संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी कल्याणकरांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 📍 स्थळ : बालाजी लॉन्स, कल्याण पश्चिम 📅 दिनांक : २, ३ आणि ४ ऑक्टोबर ⏰ वेळ : सकाळी ११ ते रात्री ९ 🎭 आयोजक : Narayani Events
Kalyan, Thane | Oct 4, 2026
चांगली स्त्री म्हणजे समाजाच्या चौकटीत बसणारी नव्हे, स्वतःची ओळख जपणारी |
Kalyan, Thane | Oct 4, 2026
Woman वरच Blame का? | समाजाच्या मानसिकतेवर सवाल | Max Woman
Kalyan, Thane | Oct 4, 2026
अभिजीत दीपके यांच्या पोस्टरला चप्पल मारत कल्याण भाजपचा निषेध ‘पंजाब-झारखंडवर बोल’च्या घोषणा देत दादरच्या आंदोलनाला प्रत्युत्तर मुंबईच्या दादरमध्ये झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाचे पडसाद आता कल्याणमध्ये उमटले आहेत... अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाविरोधात कल्याण भाजपच्या युवा सेल, मंडळ अध्यक्ष, माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन केलं... हातात फलक घेत ‘बोल दीपके बोल, पंजाब-झारखंडवर बोल’ अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी दीपकेंचा निषेध केला... तर झाडू आणि कॉकरोचच्या पोस्टरवर दीपकेंचा फोटो लावत, या पोस्टरला चप्पल मारत भाजप कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला...
Kalyan, Thane | Oct 4, 2026
Women Empowerment : स्त्रीची ओळख पुरुषावर नाही, तिच्या अस्तित्वावर ! | Max Woman
Kalyan, Thane | Oct 4, 2026
SIR विरोधात मनसेचा एल्गार; राजू पाटील शेकडो मनसैनिकांसह ट्रेनने मुंबईकडे रवाना SIR अर्थात विशेष मतदार यादी पुनरावलोकनाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना महाराष्ट्राची’ मोर्चासाठी डोंबिवलीतून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते ट्रेनने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. हातात ‘SIR रद्द करा’चे फलक आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत मनसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला .यावेळी राजू पाटील यांनी जनतेच्या मताचा अपमान झाल्याचा आरोप करत सर्व मतदारांनी याविरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन केले. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी अनेक पत्रे दिली असून त्यापेक्षा अधिक पुरावे काय हवेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.या आधारे निवडणुका झाल्या असतील तर त्या रद्द करून नव्याने घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. आपल्या मतदारसंघात २ लाख ५५ हजार मतांची न�
Kalyan, Thane | Oct 4, 2026
दरोड्याच्या गुन्ह्यात कल्याण तालुका पोलिसांची धडक कारवाई; चार आरोपी जेरबंद! गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा रचत चौघांना घेतले ताब्यात कल्याण : दरोड्याच्या गुन्ह्यातील चार आरोपींना जेरबंद करण्यात कल्याण तालुका पोलिसांना मोठे यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत चौघांना ताब्यात घेतले. कल्याण तालुका पोलीस ठाण्यात CR नंबर 686/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 309(9) अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना आरोपींबाबत गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चारही आरोपींना ताब्यात घेतले. कल्याण तालुका पोलिसांच्या या कारवाईमुळे दरोड्याच्या गुन्ह्याच्या तपासाला वेग आला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास कल्याण तालुका पोलीस करत असून, तपासादरम्यान आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Kalyan, Thane | Oct 4, 2026