कुही: बिंद्रावन बोडी कुही शिवारात पाण्यात आढळला महिलेचा मृतदेह
Kuhi, Nagpur | Sep 21, 2026 बिंद्रावन बोडी कुही शिवारात पाण्यामध्ये एका 65 वर्षीय वृद्धेचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली. याप्रकरणी कुही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास कुही पोलीस करीत आहेत.