राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरसेवक रमीज मणियार यांच्या कार्यलयात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप ,5000 वह्यांचे वाटप
रमीज मणियार यांच्या कार्यालयातील उपक्रमाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सर्वांच्याच भुवया उंचावल्या?
Kalyan, Thane | Aug 18, 2026