कल्याण पूर्वेकडील KDMC च्या प्रबोधनकार ठाकरे शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींची कुचंबना ,विद्यार्थ्यांना शिक्षण की गैरसोयींची शिक्षा?
शाळेच्या प्रसाधानगृहाचे दरवाजे तुटले,छत गळके,नळाला पाणीच नाही,
शाळेच्या आवारात चिखलच चिखल
Kalyan, Thane | Aug 18, 2026