कल्याण पूर्वेत उबाठाला धक्का
उबाठा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख,शाखा प्रमुख ,उपशाखाप्रमुख,कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश ..शिवसेना संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पक्ष प्रवेश
Kalyan, Thane | Aug 18, 2026