कुही: घरपट्टे मिळण्याच्या मागणीसाठी नागरिकांचे नगरपंचायत प्रशासनाला निवेदन
Kuhi, Nagpur | Sep 30, 2026 गेल्या 30 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबाना घरपट्टे देण्याच्या मागणीसाठी नागरिकांच्या वतीने नगरपंचायत नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देऊन घरपट्टे देण्याची मागणी करण्यात आली.