घाटकोपर स्थानकात थरार! ट्रेनवर चढलेल्या युवकाला
OHEचा शॉक; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
रेल्वे प्रशासन, RPF आणि तांत्रिक पथकाने तातडीने
घटनास्थळी धाव घेत शॉक लागलेल्या तरुणाला खाली
काढत उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल
अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव विक्रोळी-कांजूरमार्ग दरम्यान डाऊन मार्गावरील OHE वीजपुरवठा 9 मिनिटांसाठी बंद करण्यात आला.
सायंकाळी 6.52 वाजता टिटवाळा-43 लोकल पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
Kalyan, Thane | Aug 18, 2026