कुही: अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध कुही पोलीसात गुन्हा दाखल
Kuhi, Nagpur | Sep 22, 2026 गुप्त माहितीच्या आधारे कुही पोलीसांच्या पथकाने अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध कुही पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली.