Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
image
image
image
image
image

“मिशन रायझिंग फ्लॉवर्स” अंतर्गत महिला सुरक्षा समिती व भरोसा सेल समिती सदस्यांची संयुक्त बैठक संपन्न रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या “मिशन रायझिंग फ्लॉवर्स” उपक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे महिला सुरक्षा समितीवरील अशासकीय सदस्य तसेच भरोसा सेल समितीवरील सदस्य यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी उपस्थित सदस्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व उज्ज्वल भविष्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “मिशन रायझिंग फ्लॉवर्स” या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सविस्तर माहिती दिली तसेच या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. बैठकीदरम्यान उपस्थित सदस्यांनी या उपक्रमाच्या उद्दिष्टांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचून जनजागृती व योग्य मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलास आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range #mission #risingflowers #ratnagiripolice

42 views | Ratnagiri, Maharashtra | Aug 10, 2026

MORE NEWS

दापोलीतील आंजर्ल्यात विद्यार्थ्यांनी केली रस्त्याची पोलखोल kokan katta News #anjarle #dapoli

दापोलीतील आंजर्ल्यात विद्यार्थ्यांनी केली रस्त्याची पोलखोल kokan katta News #anjarle #dapoli

Ratnagiri, Ratnagiri | Aug 16, 2026

Uday Samant सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड'पायलटने प्रसंगावधान दाखवलं #helicopter #shorts

Uday Samant सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड'पायलटने प्रसंगावधान दाखवलं #helicopter #shorts

Ratnagiri, Ratnagiri | Aug 15, 2026

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी राष्ट्रध्वजास रत्नागिरी पोलीस दलाच्या पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेने सलामी देण्यात आली.
या कार्यक्रमास मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.
CMOMaharashtra  Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #independenceday #ratnagiri #ratnagiripolice

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी राष्ट्रध्वजास रत्नागिरी पोलीस दलाच्या पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेने सलामी देण्यात आली. या कार्यक्रमास मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #independenceday #ratnagiri #ratnagiripolice

Ratnagiri, Maharashtra | Aug 15, 2026

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदान, रत्नागिरी येथे मा. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजास रत्नागिरी पोलीस दलाच्या पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेने सलामी देण्यात आली तसेच पोलीस दलाची आकर्षक परेड सादर करण्यात आली.
या कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. मनुज जिंदाल, मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी तसेच रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या उल्लेखनीय व कर्तव्यदक्ष सेवेसाठी ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले.
या राष्ट्रीय पर्वाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालकवर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #IndependenceDay #tiranga #ratnagiri #RatnagiriPolice

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदान, रत्नागिरी येथे मा. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजास रत्नागिरी पोलीस दलाच्या पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेने सलामी देण्यात आली तसेच पोलीस दलाची आकर्षक परेड सादर करण्यात आली. या कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. मनुज जिंदाल, मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी तसेच रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या उल्लेखनीय व कर्तव्यदक्ष सेवेसाठी ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. या राष्ट्रीय पर्वाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालकवर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #IndependenceDay #tiranga #ratnagiri #RatnagiriPolice

Ratnagiri, Maharashtra | Aug 15, 2026

खेडमध्ये  बिबट्याचा वावरदेऊळवाडीत घराच्या परिसरात बिबट्या #cctv #leopard #nature #khed #ratnagiri

खेडमध्ये बिबट्याचा वावरदेऊळवाडीत घराच्या परिसरात बिबट्या #cctv #leopard #nature #khed #ratnagiri

Ratnagiri, Ratnagiri | Aug 15, 2026

“मिशन रायझिंग फ्लॉवर्स” अंतर्गत महिला सुरक्षा समिती व भरोसा सेल समिती सदस्यांची संयुक्त बैठक संपन्न रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या “मिशन रायझिंग फ्लॉवर्स” उपक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे महिला सुरक्षा समितीवरील अशासकीय सदस्य तसेच भरोसा सेल समितीवरील सदस्य यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी उपस्थित सदस्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व उज्ज्वल भविष्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “मिशन रायझिंग फ्लॉवर्स” या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सविस्तर माहिती दिली तसेच या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. बैठकीदरम्यान उपस्थित सदस्यांनी या उपक्रमाच्या उद्दिष्टांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचून जनजागृती व योग्य मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलास आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range #mission #risingflowers #ratnagiripolice - Ratnagiri News