Public App Logo
Profile Picture

रत्नागिरी पोलीस

@ratnagiripolice
74Followers
0Following
मिशन फिनिक्स अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक चिपळूण–कराड मार्गावर पेट्रोलिंग करीत असताना, एका संशयित वाहनाची तपासणी केली. सदर वाहनामध्ये प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ (गुटखा) अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आले. याप्रकरणी आरोपीच्या ताब्यातून वाहनासह एकूण रु. 10,15,600/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने केली.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=drugsfreemaharashtra nis:value=drugsfreemaharashtra nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
रत्नागिरी पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव...
पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित मासिक गुन्हे आढावा बैठकीदरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी  यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.

CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=appreciation nis:value=appreciation nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=goodwork nis:value=goodwork nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
हिमालयीन Mt. Friendship Expedition 2026 मध्ये रत्नागिरी पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करणार होमगार्ड जवान श्री. आकाश पालकर.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने Mt. Friendship Expedition 2026 या हिमालयीन गिर्यारोहण मोहिमेत होमगार्ड जवान श्री. आकाश प्रमोद पालकर सहभागी होत आहेत.
या साहसी मोहिमेसाठी मा. पोलीस अधीक्षक *श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.)* व मा. अपर पोलीस अधीक्षक *श्री. बी. बी. महामुनी* यांनी श्री. आकाश प्रमोद पालकर यांना शुभेच्छा देत, मोहिमेसाठी यशस्वी व सुरक्षित वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=friendshipexpedition nis:value=friendshipexpedition nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=trekking nis:value=trekking nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
“मिशन प्रबोधन” बाबत नागरिकांनी व्यक्त केलेले मनोगत...
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या “मिशन प्रबोधन” उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध विषयांवर करण्यात येणाऱ्या जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षितता, सामाजिक जबाबदारी व सतर्कतेबाबत जागरूकता निर्माण होत असल्याचे नागरिकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=awareness nis:value=awareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=communitypolicing nis:value=communitypolicing nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
रत्नागिरी पोलीस दलातर्फे "रत्नागिरीच्या राजा"ला पोलीस बँड पथकासह मानवंदना देत निरोप
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलातर्फे "रत्नागिरीच्या राजा" ला पोलीस बँड पथकासह मानवंदना देत सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
यावेळी भक्तिमय व भावपूर्ण वातावरणात पोलीस बँड पथकाने मानवंदना देत गणरायाला निरोप दिला.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=ganeshutsav nis:value=ganeshutsav nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=गणपतीबाप्पामोरया nis:value=गणपतीबाप्पामोरया nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
रत्नागिरी पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन
अनंत चतुर्दशीचा उत्सव आनंदात, उत्साहात व सुरक्षिततेने साजरा करूया. वाहतूक नियमांचे पालन, सामाजिक सलोखा व स्वच्छतेची काळजी घेत पोलीस प्रशासनास सहकार्य करा.
आपत्कालीन मदतीसाठी संपर्क साधा
📞 Dial 112
📱 रत्नसेतू Chatbot : 93714 15612
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=staysafe nis:value=staysafe nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganeshustav2026 nis:value=ganeshustav2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
चिपळूण रेल्वे स्थानक येथे कर्तव्यावर असलेले होमगार्ड श्री. रोहित राजेश चिले यांनी रेल्वेतून पडणाऱ्या प्रवाशाचा हात तत्परतेने पकडून त्याचा जीव वाचविला. त्यांच्या धाडसी व प्रसंगावधानपूर्ण कामगिरीबद्दल मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्याकडून त्यांच्या या धाडसी व कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.

CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=bravery nis:value=bravery nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
मिशन फिनिक्स अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रत्नागिरी शहरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना,मच्छी मार्केट चर्च रोड, रत्नागिरी येथे एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. सदर इसमाची चौकशी केली असता, त्याच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला ब्राऊन हेरॉईन हा अंमली पदार्थ आढळून आला. आरोपीच्या ताब्यातून एकूण ₹1,11,000/- किंमतीचा ब्राऊन हेरॉईन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
  ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने केली. 
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=drugsfreemaharashtra nis:value=drugsfreemaharashtra nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=saynotodrugs nis:value=saynotodrugs nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
मिशन फिनिक्स अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रत्नागिरी शहरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना,आठवडा बाजार, रत्नागिरी येथे एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. सदर इसमाची चौकशी केली असता, त्याच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला ब्राऊन हेरॉईन हा अंमली पदार्थ आढळून आला. आरोपीच्या ताब्यातून एकूण ₹1,36,000/- किंमतीचा ब्राऊन हेरॉईन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
 ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने केली.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=drugsfreemaharashtra nis:value=drugsfreemaharashtra nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=saynotodrugs nis:value=saynotodrugs nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
🚨 “मिशन फिनिक्स” अंतर्गत अंमली पदार्थांविरोधात रत्नागिरी पोलीसांची कारवाई 🚨
रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील मुरुगवाडा पांढरा समुद्र परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका संशयित इसमाची चौकशी केली. यावेळी सदर इसमाकडे विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला ब्राऊन हेरॉईन हा अंमली पदार्थ आढळून आला. सदर इसमाच्या ताब्यातून ब्राऊन हेरॉईन व दुचाकी वाहन असा एकूण ₹1,50,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी श्रीमती अरांक्षा यादव (भा.पो.से.) , परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अभिजीत थोरात, पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील व त्यांच्या पथकाने केली.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=drugsfreemaharashtra nis:value=drugsfreemaharashtra nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=saynotodrugs nis:value=saynotodrugs nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
🚨रत्नागिरी पोलीस दलाचा नाविन्यपूर्ण उपक्रम “मिशन प्रबोधन”🚨
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक सलोखा समितीची स्थापना करून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच पोलीस व नागरिकांमधील संवाद, समन्वय व परस्पर विश्वास वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलाकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदारांनी नागरिक, गणेश मंडळे व विविध समाजघटकांशी संवाद साधत सामाजिक सलोखा, परस्पर सौहार्द व एकतेचा संदेश दिला आहे.
“संवादातून विश्वास, विश्वासातून सहकार्य आणि सहकार्यांतून सामाजिक सलोखा म्हणजेच ‘मिशन प्रबोधन’.”
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=ganeshutsav nis:value=ganeshutsav nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=communitypolicing nis:value=communitypolicing nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
🩸 रत्नागिरी पोलीस दलातर्फे रक्तदानातून सामाजिक बांधिलकी 🩸
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलातर्फे पाली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र पालवे यांनी उपस्थित नागरिकांना “Mission Rising Flowers” अंतर्गत अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, वाहतूक सुरक्षा, Good Touch–Bad Touch, सायबर जनजागृती, Self Protection तसेच Future Opportunities याबाबत जनजागृती केली.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=blooddonationcampaign nis:value=blooddonationcampaign nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
🚨 व्यसनमुक्ती व सायबर जनजागृती 🚨
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, गणेशोत्सवाच्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलातर्फे स्वामी बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्ती सेवा केंद्र, खेडशी, रत्नागिरी येथे “नशामुक्त भारत” व “सायबर जनजागृती” अभियान राबविण्यात आले. यावेळी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्याच्या श्रीमती स्मिता सुतार यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=nashamuktabharat nis:value=nashamuktabharat nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=cyberawareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
मिशन फिनिक्स अंतर्गत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस ठाणे हद्दीतील निवखोल परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. सदर इसमाची चौकशी केली असता, त्याच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला ब्राऊन हेरॉईन हा अंमली पदार्थ आढळून आला. सदर इसमाच्या ताब्यातून ब्राऊन हेरॉईन व दुचाकी वाहन असा एकूण ₹90,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अभिजीत थोरात यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=saynotodrugs nis:value=saynotodrugs nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=missionphoenix nis:value=missionphoenix nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
मिशन फिनिक्स अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रत्नागिरी शहरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना, भाटे समुद्रकिनारी स्मशानभूमीजवळ एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. सदर इसमाची चौकशी केली असता, त्याच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला. आरोपीच्या ताब्यातून एकूण ₹35,000/- किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से. ) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व  त्यांच्या पथकाने केली.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=saynotodrugs nis:value=saynotodrugs nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=missionphoenix nis:value=missionphoenix nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
🚨रत्नागिरी पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन🚨
वाहन चालविताना झोप किंवा थकवा जाणवत असल्यास वाहन तात्काळ सुरक्षित ठिकाणी थांबवून विश्रांती घ्यावी. हेल्मेटचा वापर करावा, मद्यपान करून वाहन चालवू नये तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवून सुरक्षित अंतर राखावे आणि स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
गणेशोत्सवानंतरचा परतीचा प्रवास...
सावधपणे करा आणि सुखरूप घरी पोहोचा!
🚨 आपत्कालीन मदतीसाठी : Dial 112
📱 Ratnasetu WhatsApp Chatbot : 9371415612

CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=safedrive nis:value=safedrive nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
मिशन फिनिक्स अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रत्नागिरी शहरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना, मारुती मंदिर, शिवाजी स्टेडियमच्या मागील परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. सदर इसमाची चौकशी केली असता, त्याच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला ब्राऊन हेरॉईन हा अंमली पदार्थ आढळून आला. आरोपीच्या ताब्यातून एकूण ₹46,000/- किंमतीचा ब्राऊन हेरॉईन हा अंमली पदार्थ ताब्यात घेण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक *श्री. नितीन ढेरे* व त्यांच्या पथकाने केली.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=saynotodrugs nis:value=saynotodrugs nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=missionphoenix nis:value=missionphoenix nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
मिशन फिनिक्स अंतर्गत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक रत्नागिरी शहर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, नाचणे-काजरघाटी तिठा, पाण्याच्या टाकीजवळ, रत्नागिरी येथे एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. सदर इसमाची चौकशी केली असता, त्याच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला. आरोपीच्या ताब्यातून वाहनासह एकूण ₹1,88,900/- किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी श्रीमती अरांक्षा यादव (भा.पो.से.) यांच्या नेतृत्वाखाली, परी. पोलीस उपअधीक्षक श्री. अभिजीत थोरात, पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=saynotodrugs nis:value=saynotodrugs nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=missionphoenix nis:value=missionphoenix nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
मिशन फिनिक्स अंतर्गत चिपळूण पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना, चिपळूण रेल्वे स्टेशन परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. सदर इसमाची चौकशी केली असता, त्याच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला. आरोपीच्या ताब्यातील गांजा व वाहन असा एकूण ₹1,00,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रकाश बेले यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे व त्यांच्या पथकाने केली.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=saynotodrugs nis:value=saynotodrugs nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=missionphoenix nis:value=missionphoenix nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
🚨रत्नागिरी पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन🚨
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लेझर लाईट, हाय बीम लाईट तसेच डोळ्यांवर थेट प्रकाशझोत टाकणाऱ्या तीव्र प्रकाशयंत्रणांचा वापर टाळावा. अशा तीव्र प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असून, वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास होऊ शकतो.
गणेशोत्सवाचा उत्साह, परंपरा आणि आनंद कायम ठेवत सर्वांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देऊन जबाबदारीने मिरवणुका पार पाडाव्यात, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=lazerlights nis:value=lazerlights nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safetyfirst nis:value=safetyfirst nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त रत्नागिरी पोलीस दलातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
मराठवाड्याच्या मुक्तीसाठी शूर स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या संघर्ष, त्याग आणि बलिदानाला विनम्र अभिवादन.

CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS <nis:link nis:type=tag nis:id=marathwadamuktisangramdin nis:value=marathwadamuktisangramdin nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=ratnagiripolice nis:enabled=true nis:link/>
🚨स्वातंत्र्यानंतर प्रथमच रत्नागिरी पोलीस दलासाठी स्वतंत्र फायरिंग रेंजच्या उभारणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल🚨
पोलीस अधिकारी व अंमलदारांना नियमित गोळीबार सराव व प्रशिक्षणाची सुविधा रत्नागिरी जिल्ह्यातच उपलब्ध व्हावी, या उद्देशाने स्वतंत्र फायरिंग रेंज उभारण्याच्या दिशेने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या पुढाकारातून या महत्त्वपूर्ण उपक्रमास सुरुवात झाली असून, मा. पालकमंत्री डॉ. उदय सामंत व मा. जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदाल यांनी रत्नागिरी पोलीस दलासाठी फायरिंग रेंज उभारण्याच्या संकल्पनेला तात्काळ मान्यता दिली.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी प्रस्तावित फायरिंग रेंजच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.
स्वतंत्र फायरिंग रेंज उपलब्ध झाल्यानंतर रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना नियमित गोळीबार सराव व प्रशिक्षणाची सुविधा रत्नागिरीतच उपलब्ध होणार असून, यामुळे पोलीस दलाच्या प्रशिक्षण क्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range  <nis:link nis:type=tag nis:id=firingrange nis:value=firingrange nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=firsttime nis:value=firsttime nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=Ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=RatnagiriPolice nis:enabled=true nis:link/>
Operation TAPE For Safe अंतर्गत रत्नागिरी पोलीस सदैव आपल्या मदतीसाठी तत्पर आहेत.
गणेशोत्सव आनंदात साजरा करून परतीचा प्रवास सुरक्षित व सुखरूप करण्यासाठी—
⚠️ वेगावर नियंत्रण ठेवा
😴 झोप येत असल्यास वाहन थांबवा, विश्रांती घ्या
🪖 हेल्मेटचा वापर करा
🚫 मद्यपान करून वाहन चालवू नका
🤝 Operation TAPE For Safe मध्ये सहभागी व्हा!
अपघातमुक्त रत्नागिरीच्या संकल्पात आपला सहभाग नोंदवा.
🆘 आपत्कालीन मदतीसाठी : Dial 112
💬 Ratnasetu Chatbot : 9371415612 
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range <nis:link nis:type=tag nis:id=ganeshutsav2026 nis:value=GaneshUtsav2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safetyfirst nis:value=safetyfirst nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiri nis:value=ratnagiri nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ratnagiripolice nis:value=RatnagiriPolice nis:enabled=true nis:link/>