Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

News in Ratnagiri

दापोलीतील आंजर्ल्यात विद्यार्थ्यांनी केली रस्त्याची पोलखोल kokan katta News #anjarle #dapoli

दापोलीतील आंजर्ल्यात विद्यार्थ्यांनी केली रस्त्याची पोलखोल kokan katta News #anjarle #dapoli

Ratnagiri, Ratnagiri | Aug 16, 2026

Uday Samant सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड'पायलटने प्रसंगावधान दाखवलं #helicopter #shorts

Uday Samant सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड'पायलटने प्रसंगावधान दाखवलं #helicopter #shorts

Ratnagiri, Ratnagiri | Aug 15, 2026

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी राष्ट्रध्वजास रत्नागिरी पोलीस दलाच्या पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेने सलामी देण्यात आली.
या कार्यक्रमास मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.
CMOMaharashtra  Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #independenceday #ratnagiri #ratnagiripolice

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी राष्ट्रध्वजास रत्नागिरी पोलीस दलाच्या पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेने सलामी देण्यात आली. या कार्यक्रमास मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #independenceday #ratnagiri #ratnagiripolice

Ratnagiri, Maharashtra | Aug 15, 2026

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदान, रत्नागिरी येथे मा. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजास रत्नागिरी पोलीस दलाच्या पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेने सलामी देण्यात आली तसेच पोलीस दलाची आकर्षक परेड सादर करण्यात आली.
या कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. मनुज जिंदाल, मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी तसेच रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या उल्लेखनीय व कर्तव्यदक्ष सेवेसाठी ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले.
या राष्ट्रीय पर्वाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालकवर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #IndependenceDay #tiranga #ratnagiri #RatnagiriPolice

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदान, रत्नागिरी येथे मा. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजास रत्नागिरी पोलीस दलाच्या पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेने सलामी देण्यात आली तसेच पोलीस दलाची आकर्षक परेड सादर करण्यात आली. या कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. मनुज जिंदाल, मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी तसेच रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या उल्लेखनीय व कर्तव्यदक्ष सेवेसाठी ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. या राष्ट्रीय पर्वाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालकवर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #IndependenceDay #tiranga #ratnagiri #RatnagiriPolice

Ratnagiri, Maharashtra | Aug 15, 2026

खेडमध्ये  बिबट्याचा वावरदेऊळवाडीत घराच्या परिसरात बिबट्या #cctv #leopard #nature #khed #ratnagiri

खेडमध्ये बिबट्याचा वावरदेऊळवाडीत घराच्या परिसरात बिबट्या #cctv #leopard #nature #khed #ratnagiri

Ratnagiri, Ratnagiri | Aug 15, 2026

दापोलीत कारने दुचाकीला धडक देत पळ काढला दोघे जखमी #accident #car #bike #dapoli #shortvideo

दापोलीत कारने दुचाकीला धडक देत पळ काढला दोघे जखमी #accident #car #bike #dapoli #shortvideo

Ratnagiri, Ratnagiri | Aug 14, 2026

हर घर तिरंगा अभियानांतर्गत रत्नागिरी येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित “हर घर तिरंगा” अभियानाच्या अनुषंगाने आज दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात भव्य तिरंगा रॅली उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली.
या तिरंगा रॅलीचे नेतृत्व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. उदय सामंत यांनी केले. रॅलीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल, रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार, विविध शासकीय व प्रशासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
तिरंगा रॅलीदरम्यान देशभक्तिपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असून नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रध्वजाप्रती आदर व अभिमान व्यक्त केला. यावेळी रत्नागिरी पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रभक्तिपर गीत तसेच राष्ट्रगीताचे मनमोहक वादन करून उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ केली. या उपक्रमाद्वारे “हर घर तिरंगा” अभियानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #tiranga #rally #ratnagiri #RatnagiriPolice

हर घर तिरंगा अभियानांतर्गत रत्नागिरी येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित “हर घर तिरंगा” अभियानाच्या अनुषंगाने आज दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात भव्य तिरंगा रॅली उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली. या तिरंगा रॅलीचे नेतृत्व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. उदय सामंत यांनी केले. रॅलीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल, रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार, विविध शासकीय व प्रशासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. तिरंगा रॅलीदरम्यान देशभक्तिपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असून नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रध्वजाप्रती आदर व अभिमान व्यक्त केला. यावेळी रत्नागिरी पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रभक्तिपर गीत तसेच राष्ट्रगीताचे मनमोहक वादन करून उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ केली. या उपक्रमाद्वारे “हर घर तिरंगा” अभियानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #tiranga #rally #ratnagiri #RatnagiriPolice

Ratnagiri, Maharashtra | Aug 14, 2026

Dapoli beaches कोकणच्या सौंदर्याला प्लास्टिकचा डाग दापोलीतील समुद्रकिनारे कचऱ्याच्या विळख्यात #beach

Dapoli beaches कोकणच्या सौंदर्याला प्लास्टिकचा डाग दापोलीतील समुद्रकिनारे कचऱ्याच्या विळख्यात #beach

Ratnagiri, Ratnagiri | Aug 13, 2026

Khed Accident खेडमध्ये भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक 2 गंभीर #accident #khed #shorts #car #bike

Khed Accident खेडमध्ये भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक 2 गंभीर #accident #khed #shorts #car #bike

Ratnagiri, Ratnagiri | Aug 13, 2026