कुही: मांढळ शिवारात दुचाकीचा अपघात, एक ठार,2 गंभीर जखमी
Kuhi, Nagpur | Sep 29, 2026 मांढळ -आंभोरा मार्गावर झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना मांढळ शिवारात घडली. याप्रकरणी कुही पोलीसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .