कुही: कापूस पिकांची अधिकाऱ्यांनी केली वडेगाव शिवारात पाहणी
Kuhi, Nagpur | Sep 26, 2026 कृषी विभागाच्या वतीने अधिकारी यांच्या पथकाने वडेगाव शिवारात कापूस पिकांची पाहणी करून परिसरातील शेतकऱ्यांना कापुस पीक बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.