Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

अंजनगाव सुर्जी: गोकुळ डोसा येथील जनसंपर्क कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांचा आ.गजानन लवटे यांच्या हस्ते सत्कार

अंजनगाव सुर्जी येथील आमदार गजानन लवटे यांच्या गोकुळ डोसा येथील जनसंपर्क कार्यालयात आज सायं ५:३० वाजता सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित विजयी नगरसेवकांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ०७ तसेच समाजवादी पार्टीचे ०२ अशा एकूण ०९ नगरसेवकांचा आमदार लवटे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

MORE NEWS