Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

अंजनगाव सुर्जी: निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व योग्य नियोजन केल्याबद्दल पत्रकार संघटनांकडून न.प.येथे मुख्याधिकारी यांचा सत्कार

अंजनगाव सुर्जी येथील नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि योग्य नियोजन केल्याबद्दल आज सायंकाळी ३ वाजता नगर परिषद कार्यालय येथे अंजनगाव पॉवर ऑफ मीडिया व अखिल भारतीय पत्रकार संघ यांच्या कडून मुख्याधिकारी विजय लोहकरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यादरम्यान उपस्थित पत्रकारांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसेच मागील चार वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळात शहराचा विकास रखडला आहे त्याबाबतीत उपस्थित पत्रकारांनी त्यांना अवगत करुन दिले.

MORE NEWS