Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

अंजनगाव सुर्जी: नगरपरिषद सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या नुकत्याच्या निवडणुका पार पडल्या,त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजी अविनाश गायगोले यांचा विजय मिळविला होता.त्यांचा नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा आज दुपारी १ वाजता नगर परिषद येथील सुरेशचंद्र भावे सभागृहात आयोजित करण्यात आला होता.राजकीय व प्रशासकीय वर्तुळात नववर्षाच्या सुरवातीला नव्या घडामोडीला सुरुवात झाली असून नगरपरिषदेला नववर्षात नवे नेतृत्व मिळाले आहे.नवनिर्वाचित नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी आज आपला पदभार स्वीकारला

MORE NEWS