Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

अंजनगाव सुर्जी: विठ्ठल मंदिर येथे गुणवंतांचा गौरव, शिष्यवृत्ती वितरण व मान्यवरांचा सत्कार संपन्न

अंजनगाव सुर्जी येथील श्री विठ्ठल मंदिर, खोडगाव नाका येथे आज रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता गुणवंत विद्यार्थी गुणगौरव,शिष्यवृत्ती वितरण व सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. अखिल भारतीय बारी कर्मचारी सामाजिक संस्था,संस्कार वाचनालय व संस्कार अभ्यासिका, दयानंद नगर यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सन २०२४–२०२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी,१२ वी व पदवी परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

MORE NEWS