🚨 संकट कोणतेही असो... रत्नागिरी पोलीस एका कॉलवर तुमच्या सेवेत!
आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता त्वरित Dial 112 वर संपर्क साधा. अपघात, गुन्हा, महिला सुरक्षा, वैद्यकीय मदत, आग, ज्येष्ठ नागरिकांची मदत किंवा इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो, 112 हा तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे.
📱 तसेच पोलीस सेवांबाबत माहिती, तक्रार नोंदणीसाठी मार्गदर्शन व विविध नागरिकाभिमुख सुविधांचा लाभ घेण्यासाठी RatnaSetu Chatbot वर 93714 15612 या क्रमांकावर WhatsApp संदेश पाठवा.
🚔 रत्नागिरी पोलीस दल – सदैव तत्पर, सदैव आपल्या सेवेत.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #Dial112 #police #safedrive #ratnagiripolice