Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

"मिशन फिनिक्स" अंतर्गत रत्नागिरी पोलीसांची कारवाई; १ किलो ६७ ग्रॅम गांजासह दोन आरोपी ताब्यात रत्नागिरी पोलीस दलामार्फत "मिशन फिनिक्स" अंतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, त्याच अनुषंगाने खेड पोलीस ठाणे हद्दीतील मौजे भोस्ते ते देवणे रोड दरम्यान गांजा हा अंमली पदार्थ खास ग्राहकांना विक्रीसाठी आणल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या आधारे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.)व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महमुनी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड श्री. शैलेश सणस यांच्या नेतृत्वाखाली खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक अहिरे व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी सापळा रचून कारवाई केली. यावेळी दोन इसम गांजा या अंमली पदार्थाची विक्री करत असताना आढळून आले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून १ किलो ६७ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, पुढील तपास खेड पोलीस ठाणे करीत आहे. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #saynotodrugs #ratnagiri #ratnagiripolice

MORE NEWS

दापोलीतील आंजर्ल्यात विद्यार्थ्यांनी केली रस्त्याची पोलखोल kokan katta News #anjarle #dapoli

दापोलीतील आंजर्ल्यात विद्यार्थ्यांनी केली रस्त्याची पोलखोल kokan katta News #anjarle #dapoli

Ratnagiri, Ratnagiri | Aug 16, 2026

Uday Samant सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड'पायलटने प्रसंगावधान दाखवलं #helicopter #shorts

Uday Samant सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड'पायलटने प्रसंगावधान दाखवलं #helicopter #shorts

Ratnagiri, Ratnagiri | Aug 15, 2026

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी राष्ट्रध्वजास रत्नागिरी पोलीस दलाच्या पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेने सलामी देण्यात आली.
या कार्यक्रमास मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.
CMOMaharashtra  Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #independenceday #ratnagiri #ratnagiripolice

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी राष्ट्रध्वजास रत्नागिरी पोलीस दलाच्या पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेने सलामी देण्यात आली. या कार्यक्रमास मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #independenceday #ratnagiri #ratnagiripolice

Ratnagiri, Maharashtra | Aug 15, 2026

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदान, रत्नागिरी येथे मा. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजास रत्नागिरी पोलीस दलाच्या पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेने सलामी देण्यात आली तसेच पोलीस दलाची आकर्षक परेड सादर करण्यात आली.
या कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. मनुज जिंदाल, मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी तसेच रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या उल्लेखनीय व कर्तव्यदक्ष सेवेसाठी ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले.
या राष्ट्रीय पर्वाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालकवर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #IndependenceDay #tiranga #ratnagiri #RatnagiriPolice

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदान, रत्नागिरी येथे मा. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजास रत्नागिरी पोलीस दलाच्या पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेने सलामी देण्यात आली तसेच पोलीस दलाची आकर्षक परेड सादर करण्यात आली. या कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. मनुज जिंदाल, मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी तसेच रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या उल्लेखनीय व कर्तव्यदक्ष सेवेसाठी ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. या राष्ट्रीय पर्वाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालकवर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #IndependenceDay #tiranga #ratnagiri #RatnagiriPolice

Ratnagiri, Maharashtra | Aug 15, 2026

खेडमध्ये  बिबट्याचा वावरदेऊळवाडीत घराच्या परिसरात बिबट्या #cctv #leopard #nature #khed #ratnagiri

खेडमध्ये बिबट्याचा वावरदेऊळवाडीत घराच्या परिसरात बिबट्या #cctv #leopard #nature #khed #ratnagiri

Ratnagiri, Ratnagiri | Aug 15, 2026

"मिशन फिनिक्स" अंतर्गत रत्नागिरी पोलीसांची कारवाई; १ किलो ६७ ग्रॅम गांजासह दोन आरोपी ताब्यात रत्नागिरी पोलीस दलामार्फत "मिशन फिनिक्स" अंतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, त्याच अनुषंगाने खेड पोलीस ठाणे हद्दीतील मौजे भोस्ते ते देवणे रोड दरम्यान गांजा हा अंमली पदार्थ खास ग्राहकांना विक्रीसाठी आणल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या आधारे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.)व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महमुनी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड श्री. शैलेश सणस यांच्या नेतृत्वाखाली खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक अहिरे व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी सापळा रचून कारवाई केली. यावेळी दोन इसम गांजा या अंमली पदार्थाची विक्री करत असताना आढळून आले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून १ किलो ६७ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, पुढील तपास खेड पोलीस ठाणे करीत आहे. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #saynotodrugs #ratnagiri #ratnagiripolice - Ratnagiri News