मिशन सायबर जागृती अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, बनावट Gas Distribution Application द्वारे सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. कृपया केवळ अधिकृत Gas कंपनीचे App/Website वापरा. कोणालाही OTP, UPI PIN, CVV किंवा बँक माहिती देऊ नका आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा.
📞 सायबर फसवणूक झाल्यास त्वरित: 1930
🚔 आपत्कालीन मदत: Dial 112
💬 Ratnasetu Chatbot (WhatsApp): 9371415612
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #cybersecurity #cybercrime #staysafe #ratnagiripolice