रत्नागिरी पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव...
पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित मासिक गुन्हे आढावा बैठकीदरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #appreciation #goodwork #ratnagiri #ratnagiripolice
5 views | Ratnagiri, Maharashtra | Sep 29, 2026