Public App Logo
आषाढी वारी २०२६ यशस्वी व सुरक्षित पार पाडण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पंढरपूर उपविभागीय अधिकारी, पंढरपूर पोलीस निरीक्षक तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा माननीय पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कर्तव्याला सलाम! 👏🚔 #AshadhiWari2026 #SolapurRuralPolice #TeamWork #PolicePride - Solapur News