Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

हिंगणा: संगम रोडवर ट्रकची दुचाकीला धडक; दाम्पत्य गंभीर जखमी

Hingna, Nagpur | Jul 1, 2026
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संगम रोडवर भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून जाणारे पतिपत्नी रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आरोपी चालक ट्रकसह घटनास्थळावरून पळून गेला. श्यामनारायण रमाकांत पांडे ५७, रा. राजीवनगर, हे संध्याकाळी पत्नी पार्वती (५०) यांच्यासह दुचाकीने संगम रोडवरील गजभिये ट्रेडर्ससमोरून जात होते. जखमी पतिपत्नीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.