Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

हिंगणा: पिपळधरा पुनर्वसन प्रकल्पात बाधित झालेल्या कुटुंबांना घरपट्टे व सानुग्रहण अनुदान देण्यात यावे आमदार समीर मेघे

Hingna, Nagpur | Feb 16, 2026
हिंगणा मतदारसंघातील पिंपळधरा पुनर्वसन प्रकल्पात बाधित झालेल्या कुटुंबांना घरपट्टे व सानुग्रह अनुदान देण्यात यावे, असा मुद्दा आमदार समीर मेघे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत मांडला. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील त्या संबंधित नियमांच्या चौकटीत राहून या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच त्यांनी प्रस्ताव नियमांनुसार पुढील कार्यवाहीसाठी अनुकूल असल्याचेही नमूद केले. #sameermeghe #bjp4maharashtra