Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

हिंगणा: मोहगाव झिल्पी रोडवर कारच्या धडकेत वृद्ध महिला जख्मी

Hingna, Nagpur | Feb 12, 2026
मोहगांव झील्पी रोड येथे गणेश ट्रेडींग कंपनी नावाचे हार्डवेअर चे दुकान समोर सुभद्राबाई रामाजी नानोरे, वय ८० वर्षे, रा. धनगरपुरा नगर ह्या उभ्या असतांना, कार चालक हर्षल नंदलाल सिंग, वय २४ वर्षे याने त्याचे ताब्यातील कार भरधाव वेगाने,चालवुन सुभद्राबाई यांना गंभीर जखमी केलं जखमावर उपचार सुरू आहे. आरोपी चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद हिंगणा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.