कल्याण लोकसभेत फडकला विश्वविक्रमी तिरंगा !
• स्वातंत्र्य दिनानिमित्त डोंबिवलीत पार पडली भव्य तिरंगा रॅली; ३५ हजार चौरस फुटांचा तिरंगा रॅलीतून नेण्याचा विश्वविक्रम
• हजारो देशप्रेमी विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
• World Records India, Asia Book of Records आणि India Book of Records यांच्या अधिकृत नोंद प्रक्रियेत विक्रमी उपक्रमाची नोंद
• खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सहभागी विद्यार्थी, संस्था आणि नागरिकांचे मानले आभार
Kalyan, Thane | Aug 15, 2026