आज सोलापूर पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने शाळा व महाविद्यालय परिसर सुरक्षित व व्यसन मुक्त ठेवण्याच्या उद्देशाने "ड्रग फ्री कॅम्पस अभियान" अंतर्गत विशेष मार्गदर्शनपर आयोजित कार्यक्रमात पोलिस आयुक्त मा. एम. राजकुमार सो, मुक्तांगण संस्थेच्या श्रीमती सोनाली काळे मॅडम, सारथी संस्थेचे श्री. रामचंद्र वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस उपायुक्त मा. वृष्टी जैन मॅडम, मा. प्रीतम यावलकर सो, मा. डॉ. अश्विनी पाटील मॅडम सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व शहरातील शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य बहुसंख्येने उपस्थित होते.
43 views | Solapur, Maharashtra | Aug 10, 2026