आज दिनांक 22/07/2026 रोजी सोलापुर शहरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे व एक ट्राफिक अंमलदार यांच्या माध्यमातून मोबाईल टॉकिंगचे 105, ट्रिपल सीटचे 37, फ्रंट सीट रिक्षा चालवले 31, विना गणवेश रिक्षा चालवले 09, HSRP नंबर प्लेट नसलेले वाहन 25 असे एकूण- 207 ई-चलनाची दंडात्मक कारवाई सोलापूर शहरात विविध भागात करण्यात आलेली आहे. व तसेच आज रोजी एकूण- 1,98,700/- रुपये रक्कम दंड करण्यात आलेला आहे.
Acp श्री सुधीर खीरडकर
37 views | Solapur, Maharashtra | Jul 23, 2026