आज दिनांक 31 जुलै 2026 रोजी माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर पोलीस, उपायुक्त गुन्हे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनानुसार संगमेश्वर ऑटोनॉमस महाविद्याल येथे संगणक शास्त्र व आयटी क्लब विभागाकडून आयोजित सायबर अवेरनेस अंतर्गत सायबर सिक्युरिटी या विषयावर महाविद्यालयातील BCA व MCA विभागाच्या 250 प्लस विद्यार्थ्यांना सायबर क्राईम अवेअरनेस बाबत सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट श्री अविनाश पाटील, महिला पोलीस हवालदार प्रांजली काळे मॅडम, पोलीस कॉन्स्टेबल सचिन अंबलगी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. बुवा सर, हेड ऑफ द डिपार्टमेंट कम्प्युटर सायन्स मिसेस आर व्ही हुंडेकरी मॅडम,आयटी डिपार्टमेंटचे श्री बुक्का सर,TJSB बँकेचे अधिकारी श्री दास सर, श्री पुजारी सर, व महाविद्यालयातील आयटी डिपार्टमेंटचे सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
80 views | Solapur, Maharashtra | Aug 3, 2026