नरखेड: दावसा येथे आगीत उध्वस्त झालेल्या कुटुंबाला मदतीचा हात
दावसा येथे नुकतीच अनिलजी फुके यांच्या घराला लागलेल्या आगीत संपूर्ण संसार जळून खाक झाला. या दुःखद घटनेची माहिती मिळताच आमदार चरणसिंग ठाकूर यांनी कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले आणि २०,००० चा धनादेश देऊन तात्काळ आर्थिक मदत सुपूर्द केली