Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

नरखेड: नरखेड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासकीय मदतीचे वाटप

Narkhed, Nagpur | Feb 12, 2026
नरखेड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाच्या वतीने आर्थिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनाने को सळलेल्या संकटाच्या काळात प्रशासनाने या कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे.​याप्रसंगी उपविभागीय अधिकारी चिवंडे, तहसीलदार खोडके, समन्वय समितीचे अध्यक्ष शामराव बाराई, नगराध्यक्ष मनोज कोरडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
नरखेड: नरखेड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासकीय मदतीचे वाटप - Narkhed News