Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

नरखेड: खैरगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

Narkhed, Nagpur | Feb 19, 2026
खैरगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आज येथे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी भेट दिली. महाराजांच्या वाणीतून सर्व भाविकांना सतत बोध व प्रेरणा मिळत असते. यावेळी संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. शेकडो लोकांची यावेळी उपस्थिती होती.