5G कम्युनिकेशन... स्मार्ट वारीची नवी ओळख! 📡📱
आषाढी वारी २०२६ मध्ये प्रथमच 5G फोनचा प्रभावी वापर करून नियंत्रण कक्ष आणि बंदोबस्तावरील अधिकारी यांच्यात अखंड व जलद संपर्क प्रस्थापित करण्यात आला.
वेगवान संवाद... तात्काळ निर्णय... अधिक सक्षम सुरक्षा!
#AshadhiWari2026 #5GCommunication #SmartPolicing #SolapurRuralPolice #SafeWari Pandharpur - Solapur News
5G कम्युनिकेशन... स्मार्ट वारीची नवी ओळख! 📡📱
आषाढी वारी २०२६ मध्ये प्रथमच 5G फोनचा प्रभावी वापर करून नियंत्रण कक्ष आणि बंदोबस्तावरील अधिकारी यांच्यात अखंड व जलद संपर्क प्रस्थापित करण्यात आला.
वेगवान संवाद... तात्काळ निर्णय... अधिक सक्षम सुरक्षा!
#AshadhiWari2026 #5GCommunication #SmartPolicing #SolapurRuralPolice #SafeWari Pandharpur