मुंबई उपनगर: महाराष्ट्रात २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, आणखी १९ तालुक्यांत त्वरित सर्वेक्षण
महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. आणखी १९ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाच मुख्य पिकांचे सर्वेक्षण करुन अहवाल तयार करण्याचे सूचनादेखील मिळाल्या आहेत. प्रशासनाने पाणी आणि चारा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.